अमिताभ बच्चन यांना जवळपास इंडस्टीत पाच दशके झाली आहेत.

Source:instagram

उद्या ते आपला ८१वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Source:instagram

तरीही ते स्क्रीनवर सतत काम करत आहेत.

Source:instagram

आता ते ‘गणपत: हिरो इज बॉर्न’चित्रपटात एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

Source:instagram

त्यानंतर ते प्रभास व दीपिकाच्या ‘कल्की २८९८एडी’चित्रपटातही झळकणार आहेत.

Source:instagram

‘सेक्शन ८४’ चित्रपटात कोर्टरुन ड्रामामध्येही अमिताभ वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

Source:instagram