बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८१वा वाढदिवस आहे.

Source:instagram

यानिमित्त अमिताभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतान दिसत आहे.

Source:instagram

आजचा हा खास दिवस अमिताभ यांनी जया बच्चन व त्यांच्या नातवंडांसह साजरा केला.

Source:instagram

सध्या हे फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Source:instagram

तसेच त्यांच्या मुलीनेही बीग बी बरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Source:instagram