सुनिधी चौहानचा त्यावेळी घटस्फोट झाला कारण...

Source : Instagram

सुनिधी चौहान ही लोकप्रिय अभिनेत्री आहे

Source : Instagram

आजवर तिने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत

Source : Instagram

मात्र सुनिधीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे झाले आहेत

Source : Instagram

वयाच्या १८व्या वर्षी तिने आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला होता

Source : Instagram

१३ वर्षांने मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर तिने लग्न केले होते

Source : Instagram

बॉबी खान व सुनिधी या दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला पाठिंबा दिला नाही

Source : Instagram

मात्र एक वर्षदेखील त्यांचं लग्न टिकू शकलं नाही

Source : Instagram

त्यानंतर २०१२ साली ती हितेश सोनिकबरोबर लग्नबंधनात अडकली

Source : Instagram