बॉलिवूड गायक राहूल वैद्यने आपल्या आवाजातून सगळ्यांच मन जिंकलं आहे.
Source:instagram
तो सोशल मीडियावर बराच सक्रिय
असतो.
Source:instagram
आपल्या लेकीला अंगाई गातानाचा व्हिडीओ त्याने शेअर केला होता.
Source:instagram
आताही त्याने गुरुनानक जयंती निमित्त स्पेशल गाणं गायलं आहे.
Source:instagram
सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
Source:instagram