गायक अरमान मलिकची बायको तब्बल इतक्या कोटी रुपयांची मालकीण
बॉलिवूड गायक अरमान मलिक सध्या खूप चर्चेत आला आहे
२ जानेवारी २०२५ रोजी तो गर्लफ्रेंड आशना श्रॉफबरोबर लग्नबंधनात अडकला
त्यांचे लग्नातील अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर बघायला मिळाले
पण त्याची पत्नी आशना नक्की काय करते? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो
आशना ही फॅशन
इन्फ्लुएंसर आहे
आशनाने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून पदवी घेतली आहे
तसेच न्यूझिलँड टर्शियरी कॉलेजमधून इंटिरियर डिझायनिंग व फोटोग्राफीचेदेखील शिक्षण घेतले आहे
तिचे इन्स्टाग्रामवर १ मिलियन फॉलोअर्स आहेत
‘द स्नोब होम’ या होम डेकोर कंपनीची मालकीण आहे
आशनाची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये आहे