बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत.

Source:aramaanmalik/instagram

त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Source:aramaanmalik/instagram

अरमानने नुकताच युट्युबर आशना श्रॉफसोबत साखरपुडा केला आहे.

Source:aramaanmalik/instagram

साखरपुड्याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Source:aramaanmalik/instagram

सोशल मीडियावर त्याच्या फोटोंची बरीच चर्चा रंगली आहे.

Source:aramaanmalik/instagram

चाहतेही कमेंट करत त्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Source:aramaanmalik/instagram