बॉलिवूडचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणजे महानायक अमिताभ बच्चन व बादशाह शाहरुख खान.

Source:instagram

या दोन कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Source:instagram

‘मोहब्बते’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं.

Source:instagram

आता त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुकता चाहत्यांमध्ये लागून आहे.

Source:instagram

आता तब्बल १७ वर्षांनंतर हे दोघं एका अफलातून चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Source:instagram