बायकोने रितेश देशमुखची उडवली खिल्ली

Source : Instagram

रितेश देशमुख व जेनिलिया डिसूझा मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी

Source : Instagram

दोघंही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय

Source : Instagram

दोघांनीही एकाच चित्रपटामधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले

Source : Instagram

दोघांनाही रियान व राहील  दोन मुलं आहेत

Source : Instagram

रितेश व जेनीलिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर विनोदी रील्स बनवून पोस्ट करत असतात

Source : Instagram

त्यांच्या रील्सना खूप पसंत केले जाते

Source : Instagram

नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांची खिल्ली उडवत आहेत 

Source : Instagram