अभिनेत्री राखी सावंतला नेहमीच चर्चेत राहणं आवडतं.

Source:instagram

तिचे हटके लूक व पेहरावा सगळ्यांच लक्ष वेधून घेत असतात.

Source:instagram

ती नेहमी तिच्या वेगवेगळ्या ड्रामासाठी ओळखली जाते.

Source:instagram

आताही तिचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source:instagram

त्यात ती एक गोनी डोक्यात घालून चालताना दिसत आहे.

Source:instagram