बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक म्हणजे रितेश व जिनिलीया.

Source:instagram

या मराठमोळ्या जोडप्याने त्यांच्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली.

Source:instagram

या जोडीला पडद्यावरही तितकीच पसंती मिळताना दिसते.

Source:instagram

त्यांचा रोमँटिक अंदाज सगळ्यांनाच आवडताना दिसतो.

Source:instagram

त्यांचा या व्हिडीओतील रोमँटिक अंदाज तुम्हाला कसा वाटला?

Source:instagram