Source:instagram

बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच अभिनेत्यांनी गँगस्टरच्या भूमिका गाजवल्या आहेत.

Source:instagram

पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी लेडी गँगस्टरच्या भूमिका हिट केल्या.c

Source:instagram

‘हसीना: द क्वीन ऑफ मुंबई’ मध्ये हसिना पारकरची उत्तम भूमिका श्रद्धा कपूरने साकारली होती.

Source:instagram

आलिया भट्टने ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात उत्कृष्टरित्या गंगूबाईची भूमिका साकारली होती. यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्करही मिळाला होता.

Source:instagram

Source:instagram

२०१० मध्ये आलेल्या ‘फंस गए रे ओबामा’ यात नेहा धुपियाने मुन्नी मॅडमची भूमिका केली होती.

Source:instagram

Source:instagram

‘बॉम्बे मेरी जान’ सिरीजमध्ये कृतिका कामरा गँगस्टरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली.