सुंदर अभिनय करत आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.
Source:instagram
बरेच चित्रपट हे फक्त तिच्या नावावर गाजले आहेत.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतीच तिने सोशल मीडियावर विनोदसम्राट भाऊ कदम यांच्या आवाजात रिल केली आहे.
Source:instagram
तिची ही व्हीडिओ सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
Source:instagram