Photos : ५३ वर्षांच्या तब्बूच्या बोल्ड लूकवर खिळल्या नजरा 

बॉलिवूडमधील तब्बू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

गेली अनेक वर्ष ती अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे

तब्बू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली बघायला मिळते

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये तब्बूचा बोल्ड अंदाज बघायला मिळत आहे

तब्बूने काळ्या रंगाचा डीपनेक गाऊन परिधान केला आहे

तसेच तिच्या या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे

सध्या ती एका हॉलिवूडपटात दिसून येत आहे