बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे.

Source:instagram

अभिनेत्रीने २३ सप्टेंबरला एका गोड मुलीला जन्म दिला.

Source:instagram

स्वराने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली.

Source:instagram

शेअर केलेल्या फोटोत तिने आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे.

Source:instagram

सध्या हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Source:instagram

त्यात ती हे सुंदर क्षण अनुभवतानाही दिसते.

Source:instagram