गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री स्वरा भास्कर बरीच चर्चेत आहे.

Source:swarabhaskar/instagram

यावर्षीच ती समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर विवाहबंधनात अडकली.

Source:swarabhaskar/instagram

काही महिन्यांपूर्वी तिने पोस्ट शेअर करत आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.

Source:swarabhaskar/instagram

नुकताच स्वराने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

Source:swarabhaskar/instagram

त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Source:swarabhaskar/instagram

अनेकांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Source:swarabhaskar/instagram