बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेब सीरीज चांगलीच गाजली होती.
Source:instagram
या सीरिजमधून सुश्मिता पुन्हा कमबॅक करत आहे.
Source:instagram
सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला.
Source:instagram
यात सुश्मिताने आर्या नावाच्या माफिया क्वीनची भूमिका केली आहे.
Source:instagram
यात सुश्मिता डॅशिंग अंदाजात दिसत आहे.
Source:instagram