अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या चित्रपट, वेब सीरीजसह तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Source:instagram

सध्या ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पून्हा डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

Source:instagram

ते दोघं बऱ्याचदा एकमेकांबरोबर पाहायला मिळते.

Source:instagram

या अगोदर अशा बातम्या होत्या की ती ललित मोदीसह लग्न करणार आहे.

Source:instagram

तिचे आजपर्यंत ११ लोकांबरोबर नाव जोडलं गेलं आहे.

Source:instagram