भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रीदेवी.

Source:instagram

श्रीदेवी यांना जगातून जाऊन आता ५ वर्षे उलटून गेली आहेत.

Source:instagram

पण आजही लोकांच्या मनात त्यांच्या मृत्यूबाबत प्रश्न आहेत.

Source:instagram

नुकताच याचा खुलासा त्यांचे पती चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी केला.

Source:instagram

‘ती अनेकदा उपाशी राहायची’, असं सांगत बोनी यांनी क्रॅश डाएट हेच तिच्या मृत्यूचं कारण असल्याचं स्पष्ट केलं.

Source:instagram