अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या लुकमुळे सतत चर्चेत असते.

Source:instagram

आपल्या अभिनयातून तिने सर्वांची मनं जिंकली.

Source:instagram

 पुन्हा सोनालीने तिच्या साधेपणातून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Source:instagram

सोनालीने सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकतेच तिने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Source:instagram

पारंपारिक अंदाजात ती खूप छान दिसत आहे.

Source:instagram