Photos : सोनाक्षी सिन्हाने नवऱ्याबरोबर घेतला स्कुबा डायव्हिंगचा आनंद
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले
लग्नानंतर अनेकदा दोघंही फिरण्याचा आनंद घेत आहेत
त्यांचे परदेश दौरे अधिक चर्चेत राहिले आहेत
सोनाक्षी व झहीर यांचे धमाल करतानाचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात
नुकतेच त्यांचे काही फोटो समोर आले आहेत
स्कुबा डायव्हिंग केल्यानंतरचा आनंददेखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे
त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे