Video : सोनाक्षी सिन्हाचा नवऱ्याबरोबरचा धमाल व्हिडीओ व्हायरल
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल या जोडीला प्रेक्षकांचे नेहमीच प्रेम मिळते
लग्न झाल्यानंतर सोनाक्षी व झहीर अनेकदा परदेशात फिरण्याचा आनंद घेत आहेत
त्यांचे अनेक गमतीशीर व्हिडीओदेखील बघायला मिळतात
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये खूप धमालदेखील करताना बघायला मिळतात
नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये झहीर सोनाक्षीबरोबर मस्ती करताना दिसत आहे
या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे