Video : सोनाक्षी सिन्हाला नवऱ्याने पाण्यात ढकललं आणि...
सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांची खूप चर्चा सुरू आहे
लग्न झाल्यानंतर अनेकदा ते परदेश दौरा करताना बघायला मिळाले
त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात
खासकरून झहीर व सोनाक्षीच्या प्रॅंक व्हडिओला अधिक पसंती मिळते
नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे
यामध्ये दोघंही बीचवर असून समुद्राच्या लाटांचा आनंद सोनाक्षी घेत आह
त्याचवेळी झहीर मागून तिला पाण्यात धक्का देतो