Photos : शोभिता धूलिपालाचा दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री शोभिता धूलिपाला सध्या खूप चर्चेत आहे
नुकताच तिचा विवाह साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यबरोबर पार पडला
शाही विवाह सोहळ्याचे अनेक फोटोदेखील समोर आले आहेत
शोभिताचेदेखील नवरीच्या वेशातील अनेक फोटो बघायला मिळत आहेत
यामध्ये शोभिताने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे
तसेच त्यावर सुंदर असे दागिने दागिनेदेखील परिधान केले आहेत
दाक्षिणात्य नवरीच्या वेशात शोभिता खूप सुंदर दिसत आहे