Photos : शोभिता धूलिपालाचा आकर्षक बंजारा लूक 

शोभिता धूलिपाला सध्या  खूप चर्चेत आहे

अभिनेता नागा चैतन्यबरोबर ती काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये शोभिताचा बंजारा लूक दिसून येत आहे

तसेच शोभिताने लाल रंगाचा सुंदर असा लेहंगा परिधान केला आहे

तसेच तिच्या दागिन्यांनीदेखील लक्ष वेधून घेतले आहे