शिल्पा शेट्टीच्या आलिशान घराचे Unseen Photos

Source : Instagram

शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री

Source : Instagram

आजवर अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत

Source : Instagram

२००९ साली शिल्पाने राज कुंद्राबरोबर लग्नगाठ बांधली

Source : Instagram

राज हा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे

Source : Instagram

शिल्पादेखील अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायही करते

Source : Instagram

शिल्पा व राज यांचे मुंबई येथे आलिशान घर आहे

Source : Instagram

त्यांच्या अलिशान घराचे नाव ‘किनारा’ असे आहे

Source : Instagram

याची किंमत १०० कोटी रुपयांच्या आसपास आहे

Source : Instagram

या घराला मोठ-मोठ्या बाल्कनी आहेत

Source : Instagram

घरात सुंदर असे मंदिरदेखील आहे

Source : Instagram

मोठा लिव्हिंग एरिया असून पांढऱ्या रंगाचे फर्निचर ठेवण्यात आले आहे

Source : Instagram

मोठे गार्डन असून शिल्पा तिथे योगा करते

Source : Instagram

घरामध्ये मोठी जीमदेखील आहे

Source : Instagram