अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली.

Source:instagram

शिल्पा तिच्या फॅशनसेन्समुळेही नेहमी चर्चेत असते.

Source:instagram

सोशल मीडिया अकाऊंटवरून ती नेहमी फोटो शेअर करत असते.

Source:instagram

नुकतेच तिने ऑफशोल्डर मरुन ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Source:instagram

या ड्रेसमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

Source:instagram