Photos : शिल्पा शेट्टीचे जिममधील हॉट फोटोस् 

शिल्पा शेट्टी सध्या खूप चर्चेत आली आहे

अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेससाठी अधिक ओळखली जाते

तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच शिल्पाने काही फोटो शेअर केले आहेत

यामध्ये शिल्पाचे जिममधील फोटो दिसून येत आहेत

शिल्पाचा फिटनेस या फोटोंमध्ये दिसून येत आहे