Video : सूर्याला जल अर्पण करताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल, कारण...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या खूप चर्चेत आली आहे
शिल्पा सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते
तिचे अनेक योगासने करतानाचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडिया बघायला मिळतात
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये ती सूर्याला जल अर्पण करताना दिसत आहे
तसेच त्यानंतर ती सूर्यनमस्कार घालतानाही दिसत आहे
मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे
सूर्याला जल अर्पण करताना तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला सुनावले आहे
शिल्पाला योग्य कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे