बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टीने नवरात्री अष्टमी साजरी केली

Source : Instagram

लाडकी लेक समिषाबरोबर केले ‘कन्या पूजन’

Source : Instagram

पाय धुवून तिने समिषाची पूजा केली

Source : Instagram

पूजेच्या निमित्ताने तिने नैवेद्यही बनवला होता

Source : Instagram

समिषाने गुलाबी रंगाचा शरारा घातला आहे

Source : Instagram

शिल्पा नेहमी आपल्या मुलांबरोबरचे फोटो अपलोड करत असते

Source : Instagram

तिला विआन नावाचा मुलगाही आहे

Source : Instagram