'दंगल' गर्ल सान्या मल्होत्रा नक्की कोणाच्या प्रेमात? 

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या खूप चर्चेत आहे

गायिका सुनिधी चौहानबरोबरचे ‘आंख’ हे गाणं अधिक चर्चेत राहिले आहे

मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे

तिच्या अफेअरच्या चर्चा आता समोर आल्या आहेत

सितार वादक ऋषभ शर्माबरोबर ती स्पॉट झाली आहे

दोघंही एकत्रित दिसल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत