रेखा यांचे कोणावर आहे प्रेम? जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री रेखा या सध्या अधिक चर्चेत आहेत
आजवर रेखा यांनी अनेक हिंदी तसेच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
नुकत्याच त्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमामध्ये हजर होत्या
यावेळी त्यांना प्रेमाबद्दल प्रश्न विचारला
त्यावर त्या म्हणाल्या की, “प्रेम योग्य व्यक्तीवर करावं. मी माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींवर खूप प्रेम करते”.
“माझं काम, मित्र, जग तसेच निसर्ग या सगळ्यावर मी प्रेम करते”, असं त्या म्हणाल्या
“पण मी स्वतःवर अधिक प्रेम करते”, असंही त्या म्हणाल्या