बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्रींच्या यादीत रेखाचं नाव नेहमी घेतलं जातं.

Source:instagram

अभिनेत्री रेखा बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

Source:instagram

तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच अफेअर्स, लग्नांमुळे चर्चेत असतं.

Source:instagram

रेखाचं नाव ६ अभिनेत्यांसह जोडले गेलं होतं शिवाय तिने २ लग्नही केली.

Source:instagram

असं असूनही वयाच्या ६८व्या वर्षीही रेखा एकटीच आहे.

Source:instagram