प्रियांका चोप्रा व तिच्या सासूच्या वयामध्ये आहे फक्त इतके अंतर
प्रियांका चोप्रा व निक जोनास यांची जोडी खूप पसंत केली जाते
प्रियांका व निक यांच्या लग्नामध्ये सुमारे 10 वर्षाचे अंतर आहे
1 डिसेंबर 2023 रोजी ते राजस्थान येथील उम्मेद भवनमध्ये लग्नबंधनात अडकले
पण निक जोनसची आई डेनिस जोनास व प्रियांका यांच्यामध्ये किती दिवसांचे अंतर आहे? हे माहीत आहे का?
डेनिसचा जन्म १२ जुलै १९६६ रोजी झाला
प्रियांका व डेनिस यांच्यामध्ये केवळ १६ वर्षांचे अंतर आहे
दरम्यान प्रियांकाचा सासरच्या मंडळींबरोबर खूप चांगला बॉंड आहे