Video : प्रियांका चोप्राची लेकीबरोबर बीचवर मस्ती

Source : Instagram

प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री

Source : Instagram

अनेक बॉलीवूड व हॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे

Source : Instagram

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती सक्रिय असते

Source : Instagram

ती नेहमी मुलगी मालतीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते

Source : Instagram

सध्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून ती मुलीबरोबर फिरण्याचा आनंद घेत आहे

Source : Instagram

नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे

Source : Instagram

यामध्ये तिची मुलगी समुद्रकिनारी खेळताना दिसत आहे

Source : Instagram

मालतीचा मनसोक्त अंदाज पाहायला मिळत आहे

Source : Instagram

या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे

Source : Instagram