Video : मलायका अरोराची ट्रेन सफर
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ब्रेकअपमुळे अधिक चर्चेत आहे
मलायकाचे अनेक व्हिडीओ व फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये मलायका ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे
या व्हिडीओमध्ये तिने एकदम आरामदायक कपडे परिधान केले आहेत
तसेच ती एकदम रीलॅक्स मूडमध्ये असून ट्रेन प्रवास खूप एंजॉय करताना दिसत आहे