Video : मलायका अरोराने शाहरुख खानचा 'तो' सीन केला रिक्रिएट
मलायका अरोरा सध्या खूप चर्चेत आहे
सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असलेली बघायला मिळत आहे
नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे
यामध्ये मलायका ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चा एक सीन रिक्रिएट करताना दिसत आहे
शाहरुख व काजोलचा ट्रेन पकडतानाचा सीनची मलायकाने आठवण करुन दिली आहे