अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या ‘जाने जा’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Source:instagram

या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Source:instagram

करीनाचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source:instagram

या व्हिडीओमध्ये बेबो रेड आउटफिटमध्ये पाहायला मिळाली.

Source:instagram

व्हिडीओत करीना राष्ट्रगीताला उभी राहण्याची पद्धत नेटकऱ्यांना खटकली आहे.

Source:instagram

नेटकऱ्यांनी कमेंट करत करीनाला चांगलच सुनावलं आहे.

Source:instagram