Photos : करीना कपूर व सैफ अली खानची रोमॅंटिक संध्याकाळ
करीना कपूर व सैफ अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे
दोघंही अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत
नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर नवीन वर्षातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत
यामध्ये करीना सुंदर अशा सोनेरी स्टायलिश ड्रेसमध्ये आहे
तर सैफने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे
त्यांच्याबरोबर तैमुरदेखील दिसून येत आहे