Photos : काजोलच्या साध्या लूकने वेधलं लक्ष  

काजोल ही लोकप्रिय अभिनेत्री आहे

बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत

सोशल मीडियावरदेखील ती अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये काजोल एका सुंदर आशा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे

तसेच तिने साधासा मेकअप केला आहे