आईसाठी तिरुपतीच्या मंदिरात पोहोचली जान्हवी
Source : Instagram
जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे
Source : Instagram
अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत
Source : Instagram
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ पाहायला मिळतात
Source : Instagram
ती दरवर्षी आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तिरुपती मंदिराच्या दर्शनासाठी जाते
Source : Instagram
यावेळीही ती बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबरोबर तिरुपतीचे दर्शन घेतले
Source : Instagram
यावेळी जान्हवी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसून आली तर शिखरने पारंपरिक वेष्टि नेसली होती
Source : Instagram
दोघांनीही मनोभावे तिरुपतीचे दर्शन घेतले
Source : Instagram