बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणजे रितेश व जिनिलीया.

Source:instagram

या जोडप्यांना आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे.

Source:instagram

त्यांची दोन मुलं विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Source:instagram

आताही जिनिलीयाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Source:instagram

त्यात यांचा मोठा फुटबॉलच्या मैदानात जबरदस्त गोल करताना दिसतो.

Source:instagram