बॉलिवूडमधील फेवरेट कपलपैकी एक म्हणजे रितेश व जिनिलीया.

Source:instagram

हे दोघं नेहमी त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवताना दिसतात.

Source:instagram

नेहमी त्यांची मजामस्ती ते सोशल मीडियावर शेअर करतात.

Source:instagram

आपल्याकडे दिवाळीची पहाट म्हणजे उटण्याने सुरुवात होते.

Source:instagram

देशमुखांच्या घरातही जिनिलीया मुलांना उटणं लावताना दिसली.

Source:instagram