‘या’ अभिनेत्रींनी गरोदर असतानाही केले जबरदस्त ॲक्शन सीन्स
‘या’ अभिनेत्रींनी गरोदर असतानाही केले ॲक्शन सीन्स
२०२४ या वर्षात अनेक अभिनेत्रींनी गोड बातमी ऐकवली आहे
मात्र काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी गरोदर असतानाही चित्रपटांमध्ये काम केले आहे
या अभिनेत्री कोण आहेत ते आता आपण जाणून घेऊया
नेहा धुपिया – ‘अ थर्सडे’ या चित्रपटात नेहाने गरोदर पोलिस ऑफिसर म्हणून काम केले आहे
करीना कपूर – ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. चित्रपटादरम्यान ती पाच महिन्यांची गरोदर होती
यामी गौतम – ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटादरम्यान गरोदर असल्याची बातमी मिळाली होती. गरोदर असतानाही यामीने ॲक्शन सीन्स केले आहेत
आलिया भट्ट – हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटाच्या वेळी ती गरोदर होती. गरोदर असतानाही तिने जबरदस्त फाईट सिक्वेन्स केले आहेत
दीपिका पदुकोण – ‘सिंघम अगेन’ या चित्रपटादरम्यान दीपिका गरोदर होती. या चित्रपटात तिने अनेक ॲक्शन सीन्स शूट केले आहेत