Video : बिपाशा बासुची लेकीबरोबर मजामस्ती
बिपाशा बासु ही सध्या तिचा पूर्ण वेळ मुलीबरोबर घालवताना दिसते
मुलीबरोबरचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते
तिच्या फोटो व व्हिडीओना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये बिपाशा मुलीबरोबर धमाल करताना दिसत आहे
तसेच बिपाशा तिच्याबरोबर खेळतानाही दिसत आहे
देवीचा गोड अंदाजही यामध्ये बघायला मिळत आहे