Video : बिपाशा बासूचे लेकीबरोबरचे गोड क्षण  

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू ही सध्या खूप चर्चेत आहे

मुलीच्या जन्मानंतर ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली बघायला मिळाली

सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय असलेली बघायला मिळते

मुलीबरोबरचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते

यामध्ये ती मुलीबरोबर खेळताना दिसत आहे

मुलीबरोबर ती खूप छान वेळ घालवताना दिसत आहे

बिपाशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे