Video : बिपाशा बासुच्या लेकीचा ख्रिसमस स्पेशल लूक पाहिलात का?
बिपाशा बासु ही सध्या खूप चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे
तिच्या मुलीचे अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात
नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे
यामध्ये देवी ख्रिसमसच्या निमित्ताने सुंदर अशी तयार झालेली दिसत आहे
खूप गोड असा लाल रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे
तसेच केसांवरदेखील लाल रंगाचा बो बघायला मिळत आहे