Video : बिपाशा बासुच्या लेकीचं गाणं ऐकलंत का?
Source : Instagram
बिपाशा बासु ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे
Source : Instagram
सध्या बिपाशा सोशल मीडियापासून लांब असलेली पाहायला मिळते
Source : Instagram
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ पाहायला मिळतात
Source : Instagram
मुलगी देवीचेही अनेक मजेशीर व्हिडीओ ती शेअर करत असते
Source : Instagram
नुकताच मुलगी देवीचा एक व्हिडीओ समोर आला आहे
Source : Instagram
यामध्ये देवी गाताना दिसत आहे
Source : Instagram
तिच्या बोबड्या गाण्याला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे
Source : Instagram