Video : बिपाशा बासुच्या मुलीची धमाल
बिपाशा बासु सध्या मनोरंजन सृष्टीपासून दूर असलेली बघायला मिळत आहे
बिपाशाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
सोशल मीडियावर बिपाशा मुलीबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असते
नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे
यामध्ये बिपाशा व करणबरोबर मुलगी देवीदेखील दिसून येत आहे
तसेच खूप एंजॉय करतानादेखील दिसत आहे