Video : बिपाशा बासूच्या लेकीचे बोबडे बोल ऐकलेत का? 

अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मनोरंजन क्षेत्रापासून लांब असलेली बघायला मिळत आहे

तिचा पूर्ण ती मुलगी देवीसाठी देते

मुलीचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते

नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे

यामध्ये देवी खूप सुंदर फ्रॉकमध्ये दिसून येत आहे

तसेच तिचे बोबडे बोलही ऐकायला मिळत आहेत