Video : बिपाशा बासुच्या लेकीची बीचवर धमाल
बिपाशा बासुची लेक देवीचे सोशल मीडियावर अनेक फोटो बघायलं मिळतात
देवीच्या व्हिडीओना मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळते
बिपाशाने लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे
हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनदेखील दिले आहे
तसेच तिचा बीचवरील क्युट अंदाज सगळ्यांच्याच पसंतीस पडला आहे